देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्ता आयडीयल रोड म्हणून विकसित करणार – आ. अमल महाडिक

कोल्हापूर : देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या…

चीनमधील विषाणू भारतात दाखल! HMPV चा पहिला रुग्ण बंगळुरुत आढळला

मुंबई: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटाज्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस…

…अखेर तीन महिने उपचार सुरु असलेल्या कासारपुतळेतील जवानाला मृत्यूने गाठलेच!

राधानगरी -प्रतिनिधी राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांचा तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता .त्यांच्यावर कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते .मृत्युशी झुंज सुरु असताना त्यांची…

चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय व नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.     चंदगड विधानसभा मतदारसंघातील…

आ. चंद्रदीप नरकेंकडून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर : नुकत्याच भोपाळ येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कुडित्रे येथील नेमबाजी केंद्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने यातील सात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय निवड चाचणी करता निवड झाली…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरिता कौशिक लिखित ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नागपूरमधील क्रॉसवर्ड येथे प्रकाशन करण्यात आले. नागपूर मेट्रोमुळे नागरी जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची,…

न्यू कॉलेज पटांगणातील नशीला अड्डा, ओपन बार बंद करा..

कोल्हापूर : दररोज रात्री साडेआठ नंतर न्यू कॉलेज प्रीमायसेस मध्ये अनेक युवक रात्री मध्य प्राशन करत बसलेले असतात, सिगारेट ओढत बसलेले असतात, आजची परिस्थिती बघितली तर दारू पिऊन स्वतःच्या शरीराची…

विकलांग व्यक्तींची स्वतःशी, समाजाशी दुहेरी लढाईः माहेश्वरी

कोल्हापूर : विकलांग व्यक्तींना आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण व कौशल्यपरक शिक्षण देणे गरजेचे असून त्यांची स्वतःशी व समाजाशी अशी दुहेरी लढाई सुरू असल्याचे मत हिंदीचे प्रसिद्ध विकलांग अभ्यासक डॉ. सुरेश माहेश्वरी…

शिवाजी विद्यापीठात ‘स्वररंग’मध्ये विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये  ‘स्वररंग-२०२४-२५’ हा विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे आज अत्यंत उत्साहात झाला. कार्यक्रमात गायन, तबला, नृत्य, नाट्यशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कला बहारदारपणे सादर केली.…

शिवाजी विद्यापीठाच्या विकासामध्ये महिलांचे उल्लेखनीय योगदान: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: शिवाजी विदयापीठाच्या विकासात महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे उल्लेखनीय योगदान आहे. विदयापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर नेण्यामध्येही विज्ञान विद्याशाखेकडील महिला संशोधकांचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार कुलगुरु डॉ.…

🤙 9921334545