कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादीने साजरा केला शरद पवार यांचा वाढदिवस

कोल्हापुर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा 83 वा वाढदिवस जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिवाजी स्टेडियम येथील शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात…

भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह बांधणेसाठी निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलां-मुलींकरीता गारगोटी (फणसवाडी) येथे शासकीय वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येकी 17 कोटी 5 लाख या प्रमाणे 34 कोटी 10 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून…

सर्व सामान्य फळ विक्रेत्या कुटुंबातील सुनील पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल सरचिटणीस पदी निवड..

    कोल्हापूर :  कोल्हापूर येथील भाजपचे कार्यकर्ते सुनील पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र भाजप चे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते देण्यात…

उचगाव येथे भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा

कोल्हापूर: करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उचगाव मर्यादित भव्य किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली होती. शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत राहाव्यात. मुलांना आपल्या गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण राहावे…

डी.वाय.पी सिटी मॉलमध्ये दिपावली शॉपिंग फेस्टिवलची धुम-लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य शॉपिंग सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डीवायपी सिटी मॉल’ कोल्हापूरमध्ये दिपावली शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. येथील फूड कोर्ट आणि विविध आउटलेटवर शॉपिंग करणाऱ्या…

कलादिग्दर्शक सुंदर कांबळे यांचे निधन

कोल्हापूर : चित्रपट कलादिग्दर्शक व छायाचित्रकार सुंदर दिलीप कांबळे (वय ४०) जे एसके या नावाने प्रसिद्ध होते, त्यांचे आज बुधवार ( दि.८ ) रोजी सकाळी अकाली निधन झाले. फॅन्ड्री, भारतीय,…

कोल्हापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाददीड लाखाहून कपड्याचे हस्तांतरण

कोल्हापूर : (प्रतिनिधी) आमदार सतेज पाटील व मित्र परिवार यांच्या संकल्पेतून सीपीआर चौकात गेली दोन दिवस उभी असलेली माणुसकीची भिंतीची रविवारी सांगता झाली. दातृत्वान कोल्हापूरकारांनी उत्स्फूर्तपणे कपडे दान करीत भिंतीवर…

“धैर्य फौंडेशनच्या” शिबिरात 70 जणांचा सहभाग..

दोनवडे प्रतिनिधी: साबळेवाडी ता.करवीरयेथील कै. धैर्यशील उर्फ चिक्या दिलीप पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त धैर्य फौंडेशन साबळेवाडी ( एक सामाजिक प्रकल्प) यांच्यातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात 70 रक्तदात्यानी सहभाग नोंदवला.यावेळी…

शाहू लोकरंग महोत्सवातून  “लोककला”,” संस्कृतीचे ” जतन  :  राजे समरजितसिंह घाटगे

    कागल ( प्रतिनिधी) : झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, कोल्हापुरी साज-नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला…

भुईबावडा घाटातील अपघातात चालक जागीच ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : चिऱ्याची वाहतूक करणारा मल्हारपेठ कळे (जि. कोल्हापूर) येथील ट्रक गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भुईबावडा घाटात २०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकखाली सापडून चालक सतीश आनंदा महाजन (४७)…