कोल्हापूर :-डी.वाय.पी सिटी मॉलच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये चांगले शॉपिंग डेस्टिनेशन उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळातही कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याची ग्वाही डी वाय…
कोल्हापूर, दि. २८:मराठवाडा विभागांमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे. हजारो नागरिकांना छावण्यांमध्ये ठेवले आहे. या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभा आहे, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…
कोल्हापूर :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्भर भारत-स्वदेशी अभियानाचा संकल्प केला आहे. पंतप्रधानांनी तमाम देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे. या संकल्पाच्या प्रचार प्रसारासाठी खासदार धनंजय महाडिक…
कोल्हापूर, दि. २६:शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाईचे घेतले दर्शन घेतले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी राज्यातील जनतेसाठी सुख,…
चंदगड प्रतिनिधी : (वनविभागाची तात्काळ पाहणी; मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत मंजूर,शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन,वन्यप्राणी दिसताच वन विभागास कळवावे)चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार (वय ५६)…
कोल्हापूर / प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने या ही वर्षी हे प्रदर्शन १९, २०,…
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. प्रभाग रचनेनंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. ग्रामविकास विभागाने राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण संदर्भातील अधिसूचना जाहीर केले…
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास ‘राज्य प्रमुख महोत्सवा’चा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाने गुरुवारी तसा आदेश काढला आहे. यासह पर्यटन विभागाच्या महोत्सव दिनदर्शिकतही या महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. दि.…
कोल्हापूर, दि. १०: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांने सापडलेला पाच तोळ्यांचा सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केला. श्री. सुरेंद्र किरण पाटील या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू. अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी त्यांनी आज बुधवारी…