डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते दुर्गेवाडीतील बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कुंभोज ( विनोद शिंगे) दुर्गेवाडी ता. हातकणंगले येथील पूर्ण झालेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा…

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा; शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन  

कोल्हापूर : सांस्कृतिक परंपरा जपणारं शहर म्हणजे कोल्हापूर, दसरा सोहळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, अशा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी याही वर्षी दसरा चौकात उत्सव प्रेमी जनतेची, भाविक तसेच पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’ म्युझियमचे उद्घाटन

वाशीम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान…

नवरात्रोत्सव निमित्त देवीचे आगमन मिरवणुकीचे उद्घाटन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव निमित्त गुलाब गल्ली, मंगळवार पेठ येथील चॅलेंज ग्रुप मंडळाच्या देवीचा आगमन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या मिरवणुकीचे उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते…

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर…

कृष्णराज महाडिक यांनी घेतले शुक्रवार पेठेतील श्री गजानन महाराजांचे दर्शन

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी,…

दहा हजार महिलांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यतो हरिपाठ पटण आणि भव्य दिंडी सोहळा इचलकरंजी येथे संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) विठु माऊलीचा अखंड नामजप, टाळ-मृदुगांचा निनाद, हजारो पताका आणि भक्तीरसात न्हाऊन निघालेली वस्त्रनगरी अशा भक्तीमय वातावरणात तब्बल 10 हजार महिलांच्या उपस्थितीत ‘न भूतो न भविष्यती’ असा हरिपाठ…

इचलकरंजीत येथे 11 हजार महिलांच्या उपस्थितीत हरिपाठ जागर आणि भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन

कुंभोज (विनोद शिंगे) ज्ञानेश्‍वरी परिष्करण (शुध्दीकरण) दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहचावेत आणि समाज सृजनशील, निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉ. राहुल आवाडे…

भाविकांसाठी अंबाबाई देवीचं दर्शन उद्या दिवसभर बंद

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन भाविकांसाठी उद्या शनिवारी बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गर्भागृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या सकाळी ९ ते सायंकाळी…

करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी 1 कोटी 84 लाखाचे दान

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील 10 दान पेट्यांची मोजदाद देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे पूर्ण करण्यात आली. या पेट्यामध्ये भाविकांकडून 1 कोटी 84 लाख 4 हजार 70 रुपयांचे दान करण्यात आल्याची माहिती देवस्थान…