कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय

बीड : ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची…

कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांना शाहू अभिवादन

कागलः कागल संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखाना प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ उपक्रम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम सुरु केला आहे. पुणे शहरात मनसेची सह्यांची मोहीम सुरु केली आहे. मतदारांच्या मताला विचारात घेतलं जात नाही, एका चिन्हावर निवडून…

शरद पवार यांनी मान्य केला ‘तो’ आरोप

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले. त्यापैकी अजित पवार यांनी केलेला सर्वात मोठा आरोप खुद्द शरद पवार यांनीच मान्य…

शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस

मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नोटीस बजावली आहे. विधानसभा…

धामोड बाजारपेठेत बनावट नोटा चलनात : व्यापारी वर्गात चिंता

धामोड :(ता .राधानगरी ) येथील बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसापासून शंभर रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणल्या असल्याचे काही व्यापाऱ्यांना निदर्शनास आले. यामुळे सध्या व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या…

लोणावळ्यात जाण्याआधी ही बातमी वाचा

लोणावळा : पाऊस पडू लागला की मुंबई अन् पुणेकरांचा वीकेंड लोणावळा, खंडाळा, माथेरानमध्ये साजरा होतो. शनिवार, रविवारची सुटी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणेकर लोणावळासह इतर पर्यटनस्थळी जात आहेत. मागील रविवार लोहगडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल. वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मिथुन : नातेवाईकांचे…

जेवणानंतर चालण्याची योग्य पद्धत

तुम्हाला असिडीटी, पोटातील वात, बद्धकोष्ठता, लठ्ठपणासारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. पंरतु, तुम्हाला शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर योग्य पद्धतीने चालणे आवश्यक असते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.…

समरजीतसिंह घाटगे यांच्या विषयी कागलमध्ये बोलेन : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : संपूर्ण राजकीय घडामोडी आणि समरजितसिंह घाटगे यांच्याविषयी सविस्तरपणे कागलमध्ये बोलेन असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितले आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज कोल्हापुरात त्यांचे प्रथमच आगमन…

🤙 8080365706