कोल्हापूर: येथील शिवसेनेची आजवरची परंपरा पाहता कोणताही उसना उमेदवार आगामी लोकसभेसाठी न देता निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिकाला संधी द्यावी, असाच सूर पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात आळवण्यात आला. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा…
पुणे: राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच आता आणखीन एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचं…
राधानगरी : गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात आणि दाजीपुरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी पाणी पातळी २८७ फूट इतकी होती.…
मुंबई – आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. या ५४ आमदारांना…
बदलत्या ऋतुमानात त्वचेची एलर्जी होत असते आणि त्यावर नेमका उपाय काय करावा हे अनेकांना समजत नाही आणि म्हणूनच त्वचेच्या अँलर्जीसाठी घरगुती उपाय काय करता येतील या संदर्भात काही खास टिप्स.…
मुबंई : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु असून यामध्ये हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडल्याचे समोर येत आहेत. मतदानादरम्यान काही…
कोल्हापूर: शहरातील रंकाळा टॉवर येथील जावळाचा बाल गणेश मंदिर चौकात सायंकाळी होणाऱ्या वाहतुक कोंडी सोडवण्यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली दिल्या. महापालिकेच्या अधिकारी आणि शहर…
शहरातील समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याचे लेखी उत्तर कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न, समस्याबाबत आमदार जयश्री जाधव यांनी २o२३ मधील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, शासकीय…
कोल्हापूर : ऑनलाईन शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहेत. यामुळे शिधापत्रिकाधारकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे ऑनलाईन शिधापत्रिका प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून…