मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही; किरीट सोमय्या

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता…

पावसाळ्यात सुकामेवा स्टोअर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

आपण साठवून ठेवलेला सुकामेवा जसे की, काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड हे देखील ऋतूनुसार मऊ पडतात. असे होऊ नये यासाठी पावसाळ्यात सुकामेवा स्टोअर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवूयात. हवेच्या संपर्कात…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. तुमच्या स्वभावात राग आणि दयाळूपणा यांचा संमिश्र समावेश असेल. पैशाशी संबंधित गोष्टींबद्दल अस्वस्थ…

आझाद मैदानावर विशाल मोर्चा: राजू शेट्टी

कोल्हापूर : देशातील गोरगरीबांच्या जमिनी हिसकावून घेऊन अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना भूमिहीन करण्याचा डाव सरकारने आखलेला आहे. एकाही अतिक्रमण धारकाची जमिन आम्ही जाऊ देणार नाही. गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील…

‘क्रिडाई’ कोल्हापूरच्या वतीने वृक्षारोपण

कोल्हापूर: महाराष्ट्र सरकारच्या हरित महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत क्रिडाई कोल्हापूर,क्रिडाई युथ विंग,क्रिडाई वुमेन्स विंग, यांच्या वतीने पुईखडी, राधानगरी रोड,येथील कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिल्टर हाऊस परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कवठ,कदंब,करंज,निम,ताम्हाण,जारूळ,अशी देशी पद्धतीची…

दलित वस्ती निधी याचिकेवर माणगाव ग्रामपंचायत बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालय मध्ये माणगाव ग्रामपंचायत व ओंकार कन्स्ट्रक्शन यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय मध्ये सुनावणी झाली या सुनावणीमध्ये माणगाव ग्रामपंचायत…

‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत गुरुवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

कोल्हापूर: डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) कसबा बावडा यांच्यावतीने अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबाबत गुरुवार दि 20…

समाजसेवेचे व्रत घेतलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना खरी : जिल्हाप्रमुख संजय पवार

कोल्हापूर : समाजसेवेचे व्रत घेतलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (उद्धव ठाकरे गट) यांनी केले. उचगाव तालुका करवीर येथे ज्येष्ठ व गरजूंना…

कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे : विजयसिंह भोसले

कोल्हापूर : कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे असे उद्गार महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले यांनी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये…

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला…..

मुंबई : आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत.…

🤙 8080365706