आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. आध्यात्मिक…

विरोधकांची एकच विचारधारा आणि ‘कुटुंब वाचवा; पंतप्रधान मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर भ्रष्टाचार आणि कुटुंबवादाचा आरोप केला. विरोधकांची एकच…

अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्त कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : आज १८ जुलै रोजी अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्त इंदुमती वसतिगृहात सर्व अनुदानित वसतिगृह अधिक्षकांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आदर्श वसतिगृहाची संकल्पना त्या साठी करावयाची…

दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले :- नाना पटोले

मुंबई :भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त…

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी सीपीआर, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी…

आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांतून ३ रुग्णाना ‘मुख्यमंत्री सहाय्यता’मधून अडीच लाखांची मदत

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून लहान बाळासह तीन रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच लाखांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या तिन्ही…

किरीट सोमय्या प्रकरण! कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरणार : आप महिला आघाडी

कोल्हापूर : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल…

किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी

मुंबई : माजी खासदार असलेले किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात सभापतींकडे सादर केला. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी…

बोले तैसे न चाले त्याचे नाव देवेंद्र फडणवीस! सुषमा अंधारे

पुणे : राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले…, असं म्हणतात. पण देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की,…

कॉपीमुक्त परीक्षांसाठी मोठा निर्णय

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात, परिसरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे…

🤙 8080365706