कोल्हापूर : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे स्थलांतर शासकीय जागेत करण्यात आले असल्याची माहिती सांख्यिकी कार्यालयाच्या प्र. उपसंचालक सायली देवस्थळी यांनी दिली आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे-अर्थ व सांख्यिकी संचालनालय,जिल्हा…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक पदी संतोष सी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असलेले संजयसिंह चव्हाण…
शाहूवाडी : आधार केंद्रामुळे नागरिकांना पंचायत समिती मध्येच आधार नवीन नोदंणी व आधार कार्डमध्ये आवश्यक बदल करून घेणेची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ ,पैसा वाचणार आहे. असे जिल्हा परिषदेचे…
कोल्हापूर : राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला वीज दरवाढ करण्यास मान्यता दिली असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी आमदार ऋतूराज पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.…
कोल्हापूर: राज्यातील टोल नाक्यावर वाहनांच्या वाढत्या रांगा, फास्टॅगमधील त्रुटीमुळे सामान्य वाहनधारकांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबवा अशी मागणी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. आमदार सतेज…
कोल्हापूर : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आशीर्वाद घेतले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जुना राजवाडा या निवासस्थानी मंत्री मुश्रीफ यांनी ही…
कोल्हापूर : राज्य शासनाने वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत महत्वाच्या वीज दरवाढीच्या समस्यकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा…
मुंबई : अनधिकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार…
मुंबई : राज्याच्या मध्यवर्ती भागात एका एअरपोर्टची गरज असून कराड शहरात एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सुरु असलेल्या अधिवेशनात केली आहे. यावेळी त्यांनी नवीमुंबईचा विमानतळ…
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात…