नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा – प्रशासक के.मंजुलक्ष्मी

कोल्हापूर  : नाले सफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. तर सार्वजनिक गणेश उत्सव 2025 च्या अनुषंगाने इराणी खणीतील गाळ…

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल विजयराव साळोखे यांची, तर विजय भीमराव इंगवले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कोल्हापूर शहर सहकारी संस्था उपनिबंधक…

डी. वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘टेकव्हर्स २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा 

कोल्हापूर:डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ ‘टेकव्हर्स २०२५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील १८०० हून अधिक…

जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलत

मुंबई: स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा निर्णय  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  …

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली ‘आनंदाची बस’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न;

मुंबई: राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसित, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरू…

आयएसपीएल कर्णधार विजय पावले यांचा सत्कार

कुंभोज ( विनोद शिंगे) मांगले (ता.शिराळा) गावचा सुपुत्र,क्रिकेट खेळाडू विजय जयसिंग पावले याने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच “आयएसपीएल” क्रिकेट स्पर्धेमध्ये सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या मुंबई संघाकडून कर्णधार…

ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत

कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने  शहरालगतच्या ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत  करण्यात आली. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार व अनधिकृत कनेक्शन धारकांचे नळ…

आ. राहुल आवाडे यांचा हस्ते इंगळी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन

कोल्हापूर : अमृत मंथन डेअरी, इंगळी येथे माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते…

कुंभोज  सरपंच स्मिता चौगुले यांचा राजीनामा नूतन सरपंच पदी जयश्री महापुरे यांची होणार निवड

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच  स्मिता चौगुले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला असून, तो राजीनामा ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मंजूर…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला ; आ. अमल महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : राज्यभरातील बेरोजगारांसाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना विद्यावेतन देण्यात येते. सहा महिन्यांचा हा कालावधी वाढवावा…

🤙 8080365706