लॅपटॉप कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय

दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. या संदर्भात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. डीजीएफटीनुसार, या इलेक्ट्रॉनिक…

महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले आहे का ? : नाना पटोले

मुंबई : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे परंतु भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा…

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे : आमदार जयश्री जाधव

विधानभवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन : शासनाच्या विरोधात व्यक्त केला संताप कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधान भवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले.…

निसर्गकवी ना.धों. महानोर यांचे निधन

पुणे : महाराष्ट्रात ‘रानकवी’ आणि निसर्गकवी अशी ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांना रानाची सफर आपल्या शब्दांच्या मार्फत घडवणारे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी गुरुवारी (3 ऑगस्ट 2023) रोजी अखेरचा श्वास…

श्रीहरी कळला तर आयुष्य सार्थकी: मयूर गुरूजी

कोल्हापूर : श्रीहरी कळला तर आयुष्य सार्थकी लागेल, असे प्रतिपादन मयूर कुलकर्णी गुरुजी यांनी आज केले.व्हीनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात सुरू असलेल्या श्री भागवत सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी निरुपणात त्यांनी…

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांचा खून

सांगली  :  जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  सांगली येथील स्थानिक अन्वेषण (एलसीबी) निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांचा सांगोला तालुक्यातील वासुद येथे खून झाला. यांच्यावर वारणा नगर…

तुम्हाला माहित आहे का पाणी पिण्याची योग्य पद्धत?

पाणी हे शरीरासाठी गरजेचं असलं तरी चुकीच्या वेळी पाणी प्यायल्याने शरीराला त्याचं नुकसानही होऊ शकतं. यासाठीच पाणी पित असतानाही काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊया पाणी पिण्याची…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : एखादी…

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे पेन्शनचे वाटप

कोल्हापूर : उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ९ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण बाळ,…

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सुधारणा स्वागतार्ह निर्णय: राजे समरजीतसिंह घाटगे

कागल : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलांची 25 वर्षे वयाची अट रद्द केल्याची तरतूद 5 जुलै च्या शासन निर्णय यामध्ये केली आहे त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना आता त्यांना…

🤙 8080365706