कागलच्या सदोष प्रारूप आराखडाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी सुमित जाधव यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन करणार कारवाई……

मुंबई : कागल शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. आर्थिक गैरव्यवहारातून शेतीसह पाणलोटावर चुकीची आरक्षणे टाकून सरकारची दिशाभूल केलेल्या या सदोष प्रारूप विकास आराखड्याबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी सुमित…

पेपरमध्ये जय श्रीराम लिहिल्याने शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्याला मारहाण

कोल्हापूर : कोल्हापुरातील सेवंथ डे ऍडवेंटिस्ट या शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने पेपरमध्ये जय श्रीराम लिहिल्याने शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे वृत्त समजताच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे शाळेवर…

पुरामुळे बाधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी: डॉ.चेतन नरके यांची मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) दूध संकलन गेल्या आठ…

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करीअर संधीबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न

कोल्हापूर: डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने ‘औषधनिर्माणशास्त्र व करिअर संधी’ या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. अपेक्स इंडिया स्टार्टअप प्रोग्रॅमचे प्रमुख सचिन कुंभोजे व…

बिर्ला शक्तीच्या केसोराम सुपरप्लास्ट सिमेंटचे इचलकरंजीत लोकार्पण

कोल्हापूर: बिर्ला शक्ती सिमेंटच्या नवीन केसोराम सुपरप्लास्ट या सिमेंटचा लोकार्पण सोहळा इचलकरंजी येथे पार पडला. कंपनीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात बिर्ला शक्ती कंपनीचे व्होल टाइम डायरेक्टर व ग्रुप सीईओ पी.…

निराधार महिलांचा आत्मसन्मान जपणे आमचे कर्तव्यच: राजे समरजीतसिंह घाटगे

विधवांच्या कायमस्वरूपी पेन्शनसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांचे मानले आभार कागल : समाजातील विधवा, परितक्त्या,अपंग अशा निराधार महिलांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार…

मोकाट गाढवे व भटकी कुत्री यांचा बंदोबस्त न करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी

कोल्हापूर: गांधीनगर मध्ये गेल्या १० वर्षा पासुन मोकाट कुत्री व गाढवांचा बंदोबस्त न करणाऱ्या व ग्रामस्थांच्या जिवाशी खेळणाऱ्या तसेच बेकायदा, विनापरवाना, शासनाचे विहित नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्यांना अभय देणाऱ्या…

पंतप्रधानांनी 70000 कोटींचा समावेश असलेल्या आरोपांसाठी पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करावी ; अन्यथा शरद पवारांची माफी मागावी

पुणे : मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप…

मणिपूर येथील महिला हिंसाचार विरोधात युवती सेनेचे मुक आंदोलन

कोल्हापूर : मणिपूर मध्ये झालेली घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. त्या ठिकाणी महिलांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवत मणिपूर येथील घटनेच्या विरोधात कोल्हापूर युवती सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने शिवाजी चौक…

स्व. राजे विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कागल : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहत येथे काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य…

🤙 8080365706