१९ वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू

कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कसबा बावडा, बिरंजे पाणंद येथील ज्योर्तिंलिंग जयसिंग नाईक (वय १९) वर्षे या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य स्वच्छता विभागामार्फत या परिसरातील स्वच्छता,…

नेहरू हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेष वाटप

कोल्हापूर: दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचालित नेहरू हायस्कूल मधील हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना येथील एनजीओ कम्पँशन24 फाउंडेशन, आर्किटेक्ट प्रमोद बेरी आणि हज फाउंडेशन,कोल्हापूरच्या वतीने नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना…

चित्रपट महामंडळाने मानले राजेश क्षीरसागर यांचे आभार

कोल्हापूर : समस्त कलाकार बांधव आणि जनतेच्या भावनांचा आदर ठेवून जयप्रभा स्टुडीओ जागेचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे…

कोल्हापुरातील भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

कोल्हापूर : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात जातील असा सर्वच राजकीय पक्षांचा कयास होता. राष्ट्रवादीतून 40 आमदार गेल्यानंतर अजितदादांकडे येणाऱ्यांचं…

पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला असून अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत…

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव ५ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान

कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या…

कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन

कोल्हापूर: रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन 6 ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, मंडल पदाधिकारी, आघाडी-मोर्चा…

लेमन टी पिण्याचे फायदे

अनेकजण आरोग्य निरोगी राखण्यासाठी लेमन टी पितात. लेमन टी मुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहून तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते व तुम्ही दिवसभर तजेलदार दिसता. याशिवाय, लेमन टी प्यायल्याने आणखी कोणकोणते…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष – महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वृषभ – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मिथुन…

कागलच्या सदोष प्रारूप आराखडाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी सुमित जाधव यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन करणार कारवाई……

मुंबई : कागल शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. आर्थिक गैरव्यवहारातून शेतीसह पाणलोटावर चुकीची आरक्षणे टाकून सरकारची दिशाभूल केलेल्या या सदोष प्रारूप विकास आराखड्याबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी सुमित…

🤙 8080365706