अमित शहा यांच्या दौऱ्यात बदल : थेट दिल्लीला रवाना

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात…

गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना मनसेने दिला १२ तासात न्याय

कोल्हापूर : खुपिरे,कोपार्डे, वाकरे, कुडित्रे, दोनवडे या गावांमध्ये गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.या गारपीटग्रस्तासाठी निधीही उपलब्ध झाला होता.पण त्या निधीचे वाटप अद्यापही झाले नव्हते. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

शिंदे -फडणवीस सरकारच्या जाहिरातीवरील खर्चावरून रोहित पवार यांची जोरदार टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्या सात महिन्यांत शिंदे-फडणीवस सरकारच्या जाहिरातींवरील झालेल्या खर्चावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारच्या पहिल्या सात महिन्यात…

फ्रेंडशिप डे’चा इतिहास

दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे भारतात साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा आज आहे. जाणून घेऊयात इतिहास. असं म्हणतात की, १९३५ मध्ये अमेरिकेत एका व्यक्तीचा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामचा ताण आणि दगदग राहील. वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल. मिथुन…

श्रीमद् भागवत सांगते सुखी जीवनाचे सार : मयूर गुरुजी

कोल्हापूर: श्रीमद भागवत सांगते सुखी जीवनाचे सार, अशा शब्दांत निरुपण मयूर कुलकर्णी यांनी केले तर कृष्ण-रुक्मिणी मातेच्या विवाहास अशरक्षः भक्तगण लोटला. श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत…

चित्री धरण 100 टक्के भरले; मान्यवरांच्या उपस्थितीत पाणी पूजन

गडहिंग्लज: चित्री धरण 100% भरल्याने आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी बंधू व जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटलेला आहे. चित्री पूर्णपने भरल्यामुळे आज (शनिवार) 5 आगस्ट रोजी आजरा गडहिंग्लज…

चांगल्या यशातून विद्यार्थ्यांनी शाहू ग्रुपचे नाव उज्वल करावे: श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल: शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शाहू ग्रुपमधील सभासदांसह मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासास नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी…

देश उभा करण्याचे काम गांधी व नेहरू कुटुंबाचे: आमदार पी.एन.पाटील

बालिंगा/ मोहन कांबळे कोल्हापूर : राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या केसेस बद्दल सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा दिलासा मिळाल्यामुळे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये…

डॉ. सुनील जयसिंग रायकर यांची हंगेरीमध्ये तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेरनिवड

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची हंगेरीच्या नॅशनल रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन ऑफिसवर तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेरनिवड निवड…

🤙 8080365706