गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम कौतुकास्पद: प्राचार्य डॉ. महादेव नरके

कोल्हापूर: गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. राजेंद्र नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.…

शौमिका महाडिक यांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांना मिळाली तातडीने मदत

कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी भुदरगड तालुक्यातील दारवाड, लोटेवाडी, बसरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या लंपी आजाराने बाधित गोठ्यांना नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, तात्काळ राज्याचे दुग्ध…

विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना उभारी देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज’

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज’ उपक्रमाबाबत व्यापक जागृती करुन अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना करुन नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत नोंदणी करावी, असे…

प्रोत्साहनपर लाभाच्या वंचितांसाठी मनसेचा जिल्हा लेखापारीक्षकांना घेराव

कोल्हापूर : शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याच्या शासनाच्या योजनेचा…

गोकुळच्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावल्या शौमिका महाडीक

कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी भुदरगड तालुक्यातील दारवाड, लोटेवाडी, बसरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या लंपी आजाराने बाधित गोठ्यांना नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, तात्काळ राज्याचे दुग्ध…

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 9 रूग्णावर मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे शुक्रवारी 9 रुग्णावर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे प्रमुख व ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या…

जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी

जयसिंगपूर: कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऊस वाहतूकदारांना तोडणी मुकादमांनी मोठ्या प्रमाणात गंडा घातला असून गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे…

जलजीवन मिशन योजनेची चौकशी सुरू

कोल्हापूर : जलजीवन मिशन योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया तसेच काही कामांबाबत झालेल्या तक्रारीं संदर्भात आज ( मंगळवार) वरिष्ठ सदस्य समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात झाली. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व…

क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांना अटक करण्याची मागणी

कोल्हापूर : क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांना अटक करुन त्यांची ईडीची चौकशी व नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले त्यांच्याकडून करण्यात आली. महाराष्ट्र राज्य…

हज यात्रेवरून परतलेल्या सर्व स्त्री पुरुष हज यात्रेकरूंचा स्वागत समारंभ संपन्न

कोल्हापूर : सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का आणि मदिना या शहरात यावर्षी हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री पुरुष हज यात्रेकरूंचा हज फाउंडेशन कोल्हापूर आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर…

🤙 8080365706