थंडीत मेथीचे लाडू आणि सांधेदुखीला लांब ठेवा..

मेथीचे लाडू हा सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे .या मेथीच्या लाडूतून शरीराला पोषक मूल्यं आणि हवी असलेली ऊब मिळते त्यामुळे सांधेदुखीला लांब ठेवण्यास मदत होते. थंडी वाढली की सांधेदुखीचा त्रास जाणवतो…

एकाच घरात सात वयस्कर व्यक्ती ; अजय जडेजाचे भारतीय संघावर टीकास्त्र

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. यावर माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने परखड शब्दात भारतीय संघावर टीका केली आहे. घरात एकच वयस्कर…

विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

नांदेड : आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत.विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन…

तुरीच्या पिकांवर पाने गुंडळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

बीड: आधीच परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या तडाक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली…

गारगोटी नदी घाटाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : गारगोटी शहराला गार्ग्य ऋषींच्या वास्तव्यामूळे गारगोटी हे नांव दिले गेले. या नदिघाटाच्या कामाचा लोकार्पण सोहळा ही गारगोटी शहरातील अबालवृध्दांना उभारी देणार प्रसंग आहे. यापुढील कामात या नदिघाटाचा हा…

संस्थापक पॅनललाच विजयी करण्याचा करवीर ग्रामीण पूर्व भागाचा निर्धार

कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बँक निवडणुकीत राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीला मतदान करण्याचा करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील प्रचार मेळाव्यात शेकडो सभासदांनी निर्धार केला. यावेळी जि.प. चे .माजी…

गोडसाखरचा दणदणीत विजय; आमदार राजेश पाटलांकडून आमदार हसन मुश्रीफांचे अभिनंदन

कोल्हापूर :कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच मोठ्या चुरशीने झाली. या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील श्री. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सर्व म्हणजे…

इंडोकाउंटच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे राहणार : राजे समरजीतसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : इंडोकाउंट सूतगिरणीच्या कामगारांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व त्यांच्या योग्य मागणीबाबत मी ठामपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी…

शिरोलीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्याकडून संगनमताने कोटयवधींचा भ्रष्टाचार

शिरोली : ग्रामपंचायत शिरोली (पु.) (ता.हातकणंगले) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने कोटयवधींचा भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणे कामे केली असून याची चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन शिरोली (पु.)…

शिंदे गटाच्या चिन्हावर राजेश क्षीरसागर यांची ‘ही’ प्रतिक्रिया

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई…

🤙 8080365706