हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगर येथील सिंधु मार्केट मध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात…

तुमचा सुंदर चेहरा बनवा आणखीन सुंदर: गुळाचा फेस पॅक

थंडीतही त्वचा काळवंडण्याचा त्रास अनेक जणींना होतो. या त्रासावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे गुळाचा फेसपॅक. गुळामध्ये असणारे काही पौष्टिक घटक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ आणि…

आजचं राशीभविष्य

आजचं राशिभविष्य: जाणून घ्या काय लिहून ठेवलयं. आज तुमच्या भाग् मेष:- जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी…

निराधारंची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करा; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना शासनातर्फे दरमहा देण्यात येणाऱ्या एक हजार…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 15 महत्वाचे निर्णय….

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील…

शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवतीर्थावर जाऊन स्मृतिस्थळास अभिवादन केलं. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे गटावर निशाणा साधत…

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक महत्वाची बातमी ; खा.अमोल कोल्हे नाराज

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत.विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं…

‘हर हर महादेव ‘चित्रपट ऐतिहासिक संदर्भात धरून नाही ; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजानी घेतला आक्षेप…

मुंबई : हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी देखील चित्रपटावर आक्षेप घेतले आहेत. यानंतर…

राहुल गांधी यांची “भारत जोडो” यात्रा महाराष्ट्रातच थांबवण्याची मागणी

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे.राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांची…

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप बाबत महत्वाची बातमी

राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्कॉलरशीपच्या परीक्षेची तारीख फायनल केली आहे. राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023…

🤙 8080365706