वाघवे येथे बिबट्याचे दर्शन ; परिसरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर :वाघवे( मानेवाडी )येथील देसाई गुऱ्हाळाजवळ बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अधिक माहिती अशी, वाघवे (ता. पन्हाळा) येथील देसाई गुऱ्हाळघराच्या जवळून जात असताना काहींनी बिबट्याला…

लातूर जिल्ह्यातील हा परिसर पुन्हा एकदा भूकंपाने हादरला…

लातूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसर शनिवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. याठिकाणी दोन वाजून दहा मिनिटांनी 2.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे या भागातील नागरिकांनी रात्र जागून काढली.औसा…

शिवाजी महाराज तो पुराणे जमाने के आदर्श ; राज्यपाल भगतसिंग कोशारी पुन्हा एकदा बरळले…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने…

सावरकरांची ती कागदपत्रे खरी ..वंशजांचा दावा ; सावरकर प्रेमींची चांगलीच कोंडी

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानातून सुटण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती. त्यांना इंग्रजांनी पेन्शनही दिली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.हा आरोप करतानाच राहुल गांधी यांनी सावरकरांच्या…

नागपूर मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव संकल्पना ; आता शाळेतून देण्यात येणार जात प्रमाणपत्र

नागपूर : जिल्ह्यातील शाळेतून आता जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रयोग जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालय…

शिक्षकाचे असभ्य लैंगिक वर्तन ….मुलींनी केलं शाळेत जाणं बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता चौकशीतून हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक…

पत्नी पीडित पुरुषांसाठी इथे सुरू आश्रम…

औरंगाबाद : भांडण कोणतेही असो आरोपी तर पुरुषांनाच ठरवलं जाते. अशावेळी दाद मागायची कुठं या गोंधळात असलेल्या पुरुषांसाठी एक संस्था सुरू करण्यात आली आहे. पत्नी पीडित पुरुष आश्रम असे या…

आम आदमी पक्षाच्या या नेत्याला तिहार जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट ; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये तिहार जेलमध्ये असलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळतेय. या व्हीडिओनंतर जेल प्रशासनावर…

श्रद्धा वालकर प्रकरणी वडिलांचा धक्कादायक आरोप ; आफताबचे कुटुंबीय देखील खुनात सहभागी असल्याचा दावा…

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात श्रद्धाच्या वडिलांनी पुन्हा एक धक्कादायक दावा केला आहे. आफताबचे कुटुंबीय सुद्धा आपल्या मुलीच्या (श्रद्धा वालकर) खूनात सहभागी होते, असा धक्कादाय आरोप विकास वालकर…

निदान स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे : खा. संजय राऊत

मुंबई : कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’ असं म्हणत शिवसेना…

🤙 8080365706