आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य : जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव…

आळंदी विकासासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार: चंद्रकांत पाटील

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सकाळी आळंदी येथे…

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न: अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मकता..

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या सूचनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवत मान्यता दिली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उच्चाधिकारी बैठकीला विरोधी…

गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी महापालिका सज्ज

मुंबई: धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये गोवरचा उद्रेक होऊ नये म्हणून महापालिका सज्ज झाली आहे.त्यानुसार, महापालिकेचा जी-उत्तर विभाग वेगाने काम करत असून, एकूण लोकसंख्येमधील शून्य ते कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती जिला ताप आला…

भूकंपाच्या धक्क्याने इंडोनेशिया हादरले…

दिल्ली: इंडोनेशियात सोमवारी 5.6 रिश्टर स्केलरचे धक्के येथे जाणवले. या घटनेमुळे जवळपास 70 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 400 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इंडोनेशियातील भूकंप…

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना प्रथम स्मृतिदिनी आदरांजली

कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा प्रथम स्मृतीदिन विविध उपक्रमानी साजरा केला. त्यांचा प्रथम स्मृतिदिन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आमदार…

लाईफ सर्टिफिकेट बाबत पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर खात्यावर पेन्शन येणार नाही. जर अजूनही पेन्शनधारकांनी हे सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर आजच जमा करा. त्याचं कारण…

कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन !

कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड्याने मारण्यात आले. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस…

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व नियतीने हिरावून नेले आहे : आर. के. पवार

कोल्हापूर : आण्णा हे राजकारणी नव्हते, ते होते समाजकारणी. उत्कृष्ट फुटबॉलपट्टू, यशस्वी उद्योजक, प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे मदतगार, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदर्श सामाजिक नेतृत्व आणि…

आमदार कै. चंद्रकांत जाधव म्हणजे राजकारणातले सज्जन: सचिन चव्हाण

 कोल्हापूर : केवळ राजकारण म्हणून नव्हे तर समाजकारण आणि कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच उद्देश ठेवत आमदार कै. चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. :कोल्हापूर राष्ट्रीय काँग्रेस…

🤙 8080365706