बुलढाणा : शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत बोकडाची औलाद आहेत, असं म्हणत जहरी टीका केली. यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत…
गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.भाजप , काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये लढत असल्याचे चित्र आहे. भाजपकडून यंदा विक्रमी विजय मिळवण्याचा दावा केला जात आहे. तर,…
उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आज (दि. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर, आमच्या भावना…
मुंबई : कोरोना महामारीचा दोन वर्ष सामना केल्यानंतर जगातील सगळ्याच देशांची आर्थिक व्यवस्था हळूहळू रुळावर येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगभरात मंदीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना…
जळगाव : महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला अलोट प्रेम दिले. प्रचंड प्रतिसाद दिला. देशाला पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या या राज्यातील जनतेचे शतशः धन्यवाद, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…
कोल्हापूर : कोल्हापुरात खून, खंडणी, मारामारी, अपहरण आणि सावकारीच्या प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टरची सर्वसामान्यामध्ये एकच चर्चा रंगली…
मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज (२३ नोव्हेंबर) पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.दरम्यान,…
मुंबई : ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी नुकतेच अभिनेता सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सुनील दर्शन हे चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये सनी देओलवर सुनील यांनी गंभीर…
सांगली : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद थांबायचं नावच घेत नाही. हा वाद सुरु असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे.बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे…
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून राज्यपालांना आपल्या पदावरुन पायउतार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.…