चिन्हासंदर्भातील शिंदे- ठाकरे गटाची सुनावणी 12 डिसेंबरला

मुंबई: निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दोन्ही…

तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे माझे कर्तव्यच! राजे समरजीतसिंह घाटगे

सावर्डे बुद्रुक/वार्ताहर तरुणांनी केवळ उच्चशिक्षित होऊन नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचाही विचार करावा. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून बहुजन समाजातील तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे…

राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर…..

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला पोहोचतील. तब्बल ५ वर्षानंतर राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची…

स्वर्गात मिळेल मला अप्सरा…आफताब पूनावालाच धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान आफताबने “मी आनंदानं फाशी…

चीनचा अमेरिकेला गंभीर इशारा…

दिल्ली : चीनच्या लष्कराच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेच्या युद्धनौकेने मंगळवारी दक्षिण चीन समुद्रात त्यांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. पीएलएच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन युद्धनौका स्प्रेटली बेटांजवळ दिसली.यानंतर…

पाकिस्तानचा माजी खेळाडू सलीम मलिकवर या खेळाडूचे गंभीर आरोप…

दिल्ली : पाकिस्तानचा माजी खेळाडू सलिम मलिकवर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वसिम आक्रमचं पुस्तकं वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या चाहत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सुल्तान: ए मेमॉयर’…

बळजबरी चे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज: केंद्र सरकार

नवी दिल्ली : इतरांचे धर्मातर घडवण्याच्या कृतीचा धार्मिक स्वातंत्र्यात ‘हक्क’ म्हणून समावेश होत नाही. तसेच फसवणूक, बळजबरी किंवा आमिष दाखवून एखाद्या व्यक्तीचे धर्मातर घडवून आणण्याचा ‘अधिकार’ स्वीकारार्ह ठरत नाही, अशी…

‘ आप ‘ ने भाजपाचं टेन्शन वाढवलं …..

चंडीगड – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे.दरम्यान, दिल्ली आणि पंजाबनंतर आता आणखी एका राज्यात आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी…

भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी घरगुती उपाय..

आरोग्य टिप्स ; भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी काय करावं याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. . अनेकदा आपल्याला वजन कमी करायचं असूनही खूप भूक लागते याचं कारण हे…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात… मेष उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक…

🤙 8080365706