जगात एकीकडे मंदीचे सावट असताना ; काही अंशी याबाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : जगात एकीकडे मंदीचे सावट आहे, तर गेल्या काही महिन्यांपासून जनतेला महागाईच्या झळादेखील साेसाव्या लागत आहे.यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजट काेलमडले आहे. मात्र, त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किराणा,…

धक्कादायक ; कोरोना महामारी नंतर रशिया आणखी एक व्हायरस जिवंत करण्याची भीती…

नवी दिल्ली : कोरोना महामारीने अवघ्या जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले असतानाच आता आणखी एका महामारीची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे.रशियातील एका तलावाखाली असलेल्या 48,500 वर्षे जुन्या ‘झोम्बी व्हायरस’ला पुन्हा जिवंत…

राज्यपाल भगतसिंह कोषारी नंतर आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य…

मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त विधान केलं.त्याचे सर्वत्र पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केलाय. याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका…

कोल्हापूरच्या पाकीट पॅटर्नमुळे वाट लागली राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा मंत्री मुश्रीफांच्या कडून निषेध…

कोल्हापूर : दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल स्थानी आहे, जनता पैशाला भीक घालत नाही, अशा शब्दात माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरच्या ‘पाकीट…

माझे संस्कार तसे नाहीत असं म्हणत, आदित्य ठाकरेंनी चुलते राज ठाकरे यांच्यावर व्यक्त केली नाराजी..

मुंबई : गोरेगाव येथील मनसे गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून केलेली नक्कल ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या या टीकेबद्दल खंत व्यक्त…

महारेशीम अभियान 2023: शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम…

कार्डधारक अपंग प्रवाश्यांना मोफत प्रवास पण…..

महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने शहरातील आणि शहराबाहेरील अपंग प्रवाश्यांसाठी अनुक्रमे मोफत आणि सवलतीत प्रवासाची योजना आखण्यात आली. यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करून कार्ड घेणाऱ्या अपंग प्रवाश्यांना मोफत तर कार्ड नसलेल्या सर्व अपंग…

सोलापूर जिल्ह्यातील १८ गावांना कर्नाटकात जाण्याची ओढ…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद राज्यात पेटलेला असताना याबाबत सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १८ गावांना कर्नाटकात जाण्याची ओढ लागली आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी…

प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा…

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील. निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे…

वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करणाऱ्या मिंधे सरकारवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली आहे. हा प्रकल्प 100 नाही तर 1000 टक्के…

🤙 8080365706