नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटविरोधात दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी थरूर यांना…
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांवर टीका केल्यानंतर आता सावरकरांवरून ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने…
गुजरात: गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. अशातच, टीम इंडियाचा रवींद्र जडेजानं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना…
मुंबई – शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर उद्धव ठाकरे आक्रमकपणे टीका करत आहेत. दरम्यान, एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याला पहिली महिला…
नवी दिल्ली : 1988 पासून 1 डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स या आजारासंबंधी जागरूकता वाढवणे, एड्स या साथीच्या संसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एचआयव्ही…
आरोग्य टीप्स : व्यायामासाठी योग्य वेळ पाळणं फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यायामाचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही नियमांनुसार वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. कोणत्याही शारीरिक हालचालीसाठी जसं की…
आजचं राशीभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वाहन चालविताना काळजी घ्या. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला. पण कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मलिक आता हायकोर्टात धाव घेणार आहेत. दरम्यान, मलिकांचा जामीन फेटाळण्यात आला असला…
कोल्हापूर ( बी.टी.एन प्रतिनिधी ):कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेली कंपनी ए . एस . ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील गुंतवणुकदारांकडून आज कंपनीच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.…
पुणे : फेसबुक या सोशल मीडियावरून एका तरुणाशी झालेली ओळख एका विवाहित महिलेला चांगलीच महागात पडली. या ओळखीतून तरुणाने विवाहितेला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही…