पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता शाहरुखने दिला खास सल्ला…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचया ७३ व्या वाढदिवदनिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकाऱण्यांपासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नरेंद्र…

हे दोन पदार्थ एकत्र करून खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे….

तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून या दोन पदार्थांचे सेवन करू शकता. मखाना आणि दूध दोन्ही आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर आहेत. दुधात भिजवलेले मखाना या दोन्ही…

केडीसी बँकेच्या दुधाळ म्हैस योजनेचा लाभ घेऊन दूध संकलन वाढवा

गोकुळचे संचालक युवराज पाटील यांचे आवाहन कागलमध्ये दूध उत्पादकांना दुधाळ म्हैस कर्ज योजनेच्या मंजुरीपत्रांचे वाटप कागल, दि. १७:केडीसीसी बँकेने सुरू केलेल्या दुधाळ म्हैस कर्ज योजनेचा लाभ घेऊन दूध संकलनात वाढ…

करवीर तालुकास्तरीय कुस्तीस्पर्धा उत्साहात संपन्न

वाकरे प्रतिनिधी:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्या वतीने आयोजित करवीर तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वजन गटात चारशेपाच मल्लांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .…

कोल्हापुरात एनसीसी हेडक्वार्टरमध्येएअरविंग सुरु करण्यास मंजुरी-आमदार सतेज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर – एनसीसीच्या कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये एअरफोर्स प्रशिक्षण देणारी एअरविंग सुरु करण्याची मागणी मान्य झाली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून (एएआय) कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिटच्या फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यासाठी २.३५…

करवीर तालुकास्तरीय कुस्तीस्पर्धा उत्साहात संपन्न

वाकरे प्रतिनिधीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्या वतीने आयोजित करवीर तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वजन गटात चारशेपाच मल्लांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .…

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु” बनविण्याच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देऊया : आम.जयश्री जाधव

‘‘ कोल्हापूर (प्रतिनिधी) ‘वापरा आणि फेका’ वृत्तीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे ‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु” बनविण्याच्या कल्पना व प्रकल्पांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना रोजगार व अर्थाजनाचे…

डॉ. ए. के. गुप्ता यांची राज्य सरचिटणीस पदी यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी डॉ.डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांची बिनविरोध निवड झाली. नाशिकच्या के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष…

क्रिडाई कोल्हापूर तर्फे इंजिनिअर डे साजरा

कोल्हापूर( प्रतिनिधी) आधुनिक भारताचे कृषि, औद्योगिक, शिक्षण क्षेत्राचे जे मापदंड निर्माण झाले त्यामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यां यांचे अथक परिश्रम, कौशल्य, बुध्दीमत्ता याचा सिंहाचा वाटा आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या जन्म…

चांगल्या आरोग्यासाठी गावात स्वच्छता असणे आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) चांगल्या आरोग्यासाठी गावात स्वच्छता असणे आवश्यक असुन, गावातील लोकांनी वैयक्तीक शौचालय व सार्वजनिक शौचालय यांच्या वापरा सोबतच, सांडपाणी व्यवस्थापन , घनकचरा व्यवस्थान, प्लास्टीक कचरा व्यवस्थान करुन गावांनी शाश्वत…

🤙 8080365706