नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपिता म्हटल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी…
