हॅमर थ्रो या क्रीडा स्पर्धेत गौतम बगाडे जिल्ह्यात दुसरा

कोल्हापूर : दिनांक 22 व 23 डिसेंबर 2022 रोजी वारणानगर येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कु. गौतम धर्मेंद्र बगाडे ज्योतिर्लिंग स्कूल वडणगे इयत्ता नववी या विद्यार्थ्याने हॅमर…

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जमंजुरी पत्रांचे कागलमध्ये वितरण….

कागल: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये केडीसीसी बँकेच्यावतीने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज…

राजपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न

अमरावती: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न आज अमरावतीत करण्यात आला.महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न…

कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना ; पाच दिवस बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आढळला घरच्या माळ्यावर..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी धक्कादायक अशी घटना घडली आहे. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध लागत नसल्याने आई निराश झाली होती. तिच्या परीने सर्वत्र शोध…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा ; चर्चेला उधाण

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरसाठी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली आहे. दरम्यान केलेल्या भाषणातून राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.मनसेचे पोट्टे विरोधकांवर…

एलोन मस्क ट्विटरला करणार रामराम…

नवी दिल्ली : ट्विटर वापरकर्त्यांचा सल्ला मान्य करून द्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा लवकरच त्याग करण्याची तयारी एलोन मस्क यांनी दर्शविली आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी कंपनीचे सीईओ पद…

मद्यप्रेमिंसाठी महत्वाची बातमी

मुंबई : मद्य प्रेमींसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने…

आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी

पुणे: साताऱ्यातील फलटण येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांच्यासोबतचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने…

घरच्या घरी ‘दुधावरील साय’ चा वापर करून मिळवा मुलायम त्वचा

आरोग्य टिप्स: चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी घरच्या घरी क्रीमचा (साय) वापर करून मुलायम त्वचा मिळवू शकाल. क्रीममध्ये (साय) लॅक्टिक ॲसिड आढळते, ज्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. क्रीम फेशिअलचा वापर…

आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. वृषभ आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सुसंवाद साधाल.…

🤙 8080365706