नेहमी मूड चांगला ठेवायचा आहे… तर वेळीच लक्ष देणे महत्त्वाचं

आपला मूड कसा आहे याचा फक्त आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आसपासच्या लोकांवरही परिणाम होता. म्हणजे तुम्ही छान, रिलॅक्स मूड मध्ये असाल तर सगळ्यांनाच आवडता पण जर तुमची सतत चिडचिड होत…

“शाहू” नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार : अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे

कागल : शाहू कारखाना,बायो सीएनजी, सौर ऊर्जा, बायो पोटॅश व लिक्विड कार्बन डाय-ऑक्साइडसारखे नवनवीन व नाविन्यपूर्ण उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार असून त्या दिशेने व्यवस्थापनाची वाटचाल सुरू आहे.लवकरच हे प्रकल्प…

ड्रामा क्वीन राखी सावंत व पती आदिल दुर्राणी यांच्या भांडणात आता या अभिनेत्रीची उडी…

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत ही तिच्या वर्तनकीमुळे सर्वांच्याच परिचयाची आहे .सध्या ती व तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यात वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.…

सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक

कसबा बावडा – 20-09-2023 श्री सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक ज्यांनी एका रात्रीत सप्तगंगा कारखान्याचे ६००० सभासद कमी केले आणि कारखान्याचे नावच बदलून कारखाना स्वमालकीचा…

कर्जाची परतफेड न केल्याने व्यापाऱ्याची विवस्त्र करून धिंड…

नोएडा : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. इथल्या नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केली.एवढेच नाही तर…

अखेर ..ए एस ट्रेडर्सचा म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात !!

कोल्हापूर प्रतिनिधी- शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा ए एस ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याला गुन्हे…

क्रिडाई कोल्हापूर तर्फे इंजिनिअर डे साजरा

कोल्हापूर( प्रतिनिधी) : आधुनिक भारताचे कृषि, औद्योगिक, शिक्षण क्षेत्राचे जे मापदंड निर्माण झाले त्यामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यां यांचे अथक परिश्रम, कौशल्य, बुध्दीमत्ता याचा सिंहाचा वाटा आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या…

राज्य सरकारच’ कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या; रोहित पवारांची पोस्ट चर्चेत…

मुंबई: रोहित पवार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती…

कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संभाजीनगर: कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे.दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातील याचीकेवर आज सुनावणी

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने…

🤙 8080365706