ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड…

मुंबई : पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये…

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर वरील बंदी उठवली…

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा बेबी पावडर…

उद्या राजगडावर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा 425 वा ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळा…

कोल्हापूर : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी(दि. 12) राजगडाच्या मावळा तीर्थावर मानवंदना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रातील…

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार….

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत ही 23 जानेवारीला संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख…

कार्यकर्त्यांनी शांतता राखावी; हसन मुश्रीफ

कागल : माझ्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आले होते. तेव्हा ही सर्व कागदपत्रे नेण्यात आली होती. मात्र, तेव्हाही कारवाईतून काहीही निष्पन्न झाले नव्हते.आता पुन्हा कशासाठी छापे टाकले माहित नाही.…

प्रहार संघटनेचे नेते, मा. मंत्री बच्चू कडू यांचा अपघात

अमरावती : राज्यातील अपघातांच्या मालिकांमध्ये आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या नंतर प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. यात ते…

मुश्रीफांबरोबरच त्याचे भागीदार गायकवाड गाडेकर यांच्यावरही छापे

कोल्हापूर : कागल येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी टाकलेल्या ईडीच्या छापेमारी नंतर त्यांच्या पुण्यातील कंपनीचे भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावर तसेच मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष गाडेकर याच्या निवासस्थानी…

मोठी बातमी ! आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

कोल्हापूर :कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज सकाळी सहा वाजता ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी पोलिसांनी अचानक ही छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष –  व्यापाऱ्यांनी कोणताही नवीन प्रकल्प घाईगडबडीत सुरू करू नये, आधी त्याच्या सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. पति-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात.…

पांढऱ्या केसांपासून सुटका हवीय?

हेअर टीप्स; वेळेआधी केस पांढरे होण्याने वैतागले असाल तर, हे उपाय नक्की करा. एकही पांढरा केस राहणार नाही. 1 कप मेंदी, 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा दही, 1 चमचा…

🤙 8080365706