महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली  : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला…

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील शेकडो झाडे आगीच्या भक्षस्थानी

पाचगाव : शेंडा पार्क येथे झाडांमधील वाळलेल्या गवताला आग लागून शेकडो झाडे आगीत भस्मसात झाली. प्रशासनातील निर्भवलेल्या अधिकाऱ्यांनी झाडांमधील वाळलेले गवत वेळीच काढून घेण्याची कारवाई न केल्यामुळे शेकडो झाडे आगीच्या भक्षस्थानी…

आजचं राशिभविष्य…

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष :मंगल कार्याचे नियोजन कराल. आज आपले मनोधैर्य उंचाविणारा दिवस आहे. शुभवार्ता ऐकायला मिळतील. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल.…

खास तुमच्यासाठी नखं चावण्याची सवय सोडण्याचे उपाय…

नखं चावण्याची सवय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. यामुळे हातांच्या माध्यमातून तोंडात बॅक्टेरीयांचा शिरकाव होतो.  यामुळे आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.  सतत  नखं चावल्यानं चारचौघात  खूप विचित्र फिल येतो याशिवाय तब्येतीवरही परिणाम होतो.…

केडीसीसीच्या संचालक मंडळात कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक…

कर्जाची परतफेड न केल्यास घरातील महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडू ; सावकाराची धमकी

कोल्हापूर : कोल्हापुरातील खासगी सावकाराकडून कर्ज घेतले असता सावकाराने कर्जाच्या वसुलीसाठी घरात गुंड पाठवून धमकावले, तसेच कर्जाची परतफेड केली नाही तर घरातील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडू, अशी धमकी…

क्रेडाई महाराष्ट्राच्या सेक्रेटरी पदी विद्यानंद बेडेकर यांची निवड

कोल्हापूर: क्रेडाई महाराष्ट्राची सन 2023-25 ची कार्यकारीणी जाहीर झाली यामध्येऔरंगाबादच्या प्रमोद खैरनार यांची अध्यक्ष पदी तर कोल्हापूरच्या विद्यानंद बेडेकर यांची सेक्रेटरी पदी निवड झाली आहे. रियल इस्टेट क्षेत्रात देशपातळीवर बांधकाम…

नववी दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडिओ दाखवला ; कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकाराने खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील विद्यालंकार शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक व्ही.पी बांगडी याने शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

१५ वर्षे उलटून गेलेल्या गाड्यांबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

दिल्ली : केंद्र तसेच राज्य सरकारांच्या अखत्यारितील १५ वर्षे उलटून गेलेल्या सुमारे ९ लाख जुन्या गाड्या तसेच बसेस येत्या १ एप्रिलपासून रस्त्यांवर धावणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

दिल्ली येथे होणाऱ्या आत्महत्या प्रतिबंध सल्लागार परिषदेसाठी विनायक हेगाणा यांची निवड

कोल्हापूर : भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के युवा पिढी ही भारताच्या लोकसंखेमध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

🤙 8080365706