आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. प्रेमातून…

भारती स्पोर्टस् सावकर चषकाचा मानकरी:स्वर्गीय दिलीप जोशी यांच्या स्मणार्थ टेनिल बाँल क्रिक्रेट स्पर्धा

पन्हाळा :शिवछत्रपती पुरस्कार विजेते  स्वर्गीय दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ पन्हाळगडावर इतिहासात पहिल्यांदाच संपन्न झालेल्या सर्वात मोठ्या सावकर चषक(2023) भव्य टेनिस बाँल क्रिक्रेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारती स्पोटर्स संघाने सहा गडी…

पशुसंवर्धन योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल आणि अनुदानात वाढ : डॉ. चेतन नरके यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजना मधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा…

जिल्ह्यात खाजगी सावकारकी फोफावली: वित्त व बचत गटामार्फत गोरख धंदा सुरू

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात खाजगी सावकारकीत वाढ झाली आहे. या सावकारकी प्रकरणातुन धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. समाजाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनली आहे.या सावकारकीसाठी वित्तसंस्था व बचत गटाचा आधार घेतला…

नवउद्योजकांना पूरक वातावरण निर्मिती हे ‘मिशन रोजगार’चे उद्दिष्ट – आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “मिशन रोजगार” या उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला रोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर नवनवीन उद्योजक तयार व्हावेत, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. नवउद्योजकांना पूरक…

आता महिलांच्या हाती लालपरीचं स्टेरिंग

मुंबई : महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं संबोधित

दिल्ली : आज म्हणजेच मंगळवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं. संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात राष्ट्रपती…

कोल्हापूर जिल्हा परिषदेत क्रीडा स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर : सन २०२२-२३ च्या जिल्हा परिषद कोल्हापूरकडील क्रीडा स्पर्धेस मोठया उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या दुस-या दिवशी मुख्यालय व पंचायत समिती आजरा या पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य…

‘पंचमहाभूत लोकोत्सव’मध्ये गुरुकुल विद्यालय अनुभवता येणार

कागल (प्रकाश कारंडे) : कोल्हापूर लॉर्ड मेकॉलेची शिक्षणपद्धती सोडून कुठलीही नोकरी न मिळणारी पण शंभर टक्के स्वयंपूर्ण बनवणारी शाळा म्हणजे अनोखे गुरुकुल विद्यालय कणेरी मठावर सुरु आहे. २० ते २६…

मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस…

पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत…

🤙 8080365706