दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त ; उचलत दक्षता समितीची मदत

सोलापूर : इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा माध्यमिक बोर्डाने ठोस पाऊल उचलत दक्षता समितीची मदत घेण्याचा निर्णय घेतला…

आज जागतिक कर्करोग दिन…

मुंबई : आज जागतिक कर्करोग दिन असून कर्करोग हा भारतातील सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. हा आजार केवळ माणासाला शारीरिक आणि मानसिकरित्याच कमकुवत करत नाही तर माणसाची आर्थिक…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची…

दातदुखीवर घरगुती उपाय..

आरोग्य टिप्स : तुमचा दात दुखीचा त्रास वाढत गेला तर, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक. पण जर आपल्याला घरगुतीरित्या दातांच्या दुखण्यापासून आराम हवा असल्यास काही टिप्स फॉलो करा. याने नक्कीच आपल्याला…

राजकीय पुनर्वसन करण्याची माझी जबाबदारी: मा. आमदार चंद्रदीप नरके

कुडीत्रे : आज पर्यंत मला वातकर मामांच्यामुळे सांगरुळमध्ये चांगलं मताधिक्य मिळत आलेले आहे त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा निवास वातकर यांनी राजकीय वारसा पुढे चालवला आहे आज त्यांना कुंभीच्या निवडणुकीत यावेळी पॅनेलमध्ये…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका…

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ संचालक असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. या कर्मचाऱ्याची नुकतीच ईडीकडून 30 तास…

कागल मधील झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मागील तीस वर्षात का सुटला नाही? खरे अज्ञानी कोण? समरजितसिंह घाटगेंचा मुश्रीफांना सवाल

कागल : राजधर्म आणि कर्तव्य म्हणून आमच्या पूर्वजांनी कागलमधील अनेक वसाहतीतील गरीब व गरजू लोकांना जागा दिल्या. आत्तापर्यंत जवळपास सात आठ खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही काम केले आहे. सरकार तर…

ईडीने पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने केडीसीच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीतील मुख्यालयसह गडहिंग्लज तालुक्यातील हरळी व कागल तालुक्यातील सेनापती कापशी शाखेवर ईडीने छापेमारी करीत बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे .त्यामुळे संतप्त झालेल्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करावा :राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी…

सिद्धगिरी मठ येथे होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर ; अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

कणेरी : सिद्धगिरी मठ येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्याची एक वेगळी विधायक आणि व्यापक ओळख…

🤙 8080365706