कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक जवळ येताच सतेज पाटील यांनी कार्यक्षेत्राचे दौरे चालू केले आहेत. ठिकठिकाणी मेळावे घेऊन महाडिक परिवारावर टीका करण्यात ते नेहमीप्रमाणे गुंतलेले दिसतात.…
पन्हाळा: राष्ट्रीय एकात्मतेचे एक जाज्वल्य प्रतिक असलेल्या पन्हाळगडावरील हजरत पीर शहादुद्दीन खतालशाह वली अर्थात साधोबाचा ऊरुस उत्सव बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. ऊरुसानिमित्त विविध…
बालिंगा: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना चे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज दुपारी चार वाजेपर्यंत ८०.२४ टक्के मतदान झाले असून अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या झुंबड रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अंदाजे ८५…
सावर्डे बुद्रुकमध्ये पाच कोटीच्या जलजीवन योजनेचा भूमिपूजन समारंभ सावर्डे बुद्रुक : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. परंतु; सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बिळात लपून बसलेले बाहेर पडले आहेत.…
कोल्हापूर :गावागावातून आणि वाड्या- वस्त्यांतून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामविकासाच्या गाड्याची चाके आहेत. त्यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत…
दोनवडे : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज चुरशीने मतदान सुरू आहे. मोठे मतदान असणाऱ्या गावात ५० टक्केहून अधिक मतदान झाले आहे. मध्यंतरी प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू…
बालिंगा : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुडीत्रे तालुका करविर जिल्हा कोल्हापूर या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदानासआज सकाळी प्रारंभ झाला असून अनेक मतदान केंद्रावर दमदार सुरुवात झाली आहे.…
दोनवडे : कुंभी कासरी साखर कारखाना निवडणुकीसाठी खुपिरे मतदान केंद्रावरदुपारी अकरा वाजता ५० टक्के मतदान झाले .शाहू आघाडीच्या वतीने रॅली काढून सुमारे ४०० ते ५०० मतदार एकत्रित मतदान केंद्रावर आले.…
बहिरेश्वर : बहिरेश्वर ता. करवीर येथील भोगावती व कुंभी नदी संगमाजवळ तब्बल पाच महिन्यांनंतर आज पून्हा मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे नदीवर अंघोळीला जाणारा तरूण वर्ग तसेच धुणे धुवायला जाणा-या महिला…
कोल्हापूर : वादग्रस्त विधानामुळे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचा राजीनामा राष्ट्रपती कार्यालयाने मंजूर केला आहे. कोशियारी यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या राज्यपाल पदावर रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती…