कोल्हापूर :जिल्हा नियोजन समिती मधून देण्यात येणाऱ्या निधीचे लोकप्रतिनिधींना समान वाटप करावे अशी मागणी काँग्रेसच्या चार आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. शेजारच्या जिल्ह्यात निधीचे वाटप झाले असून कोल्हापूर…
कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. पहिल्या फेरीअखेर ‘गोकुळ’ चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू आघाडीने ४८४ चे…
कोल्हापुर : राधानगरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर, गरजूंच्या हाताला काम मिळण्यासाठी लवकरात लवकर एमआय डी सी . सुरु करावी अशी मागणी गोकुळ दुध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांनी आमदार प्रकाश…
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा समजला जात असून, सत्तासंघर्षातल्या महत्वाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे.दरम्यान एकीकडे ही सुनावणी सुरु असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत…
औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून केल्याची घटना घडली. अनिता संतोष लांडे (वय…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल.…
आरोग्य टिप्स : उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी, आयुर्वेद दोषांचे संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी हर्बल उपचार, आहारातील बदल आणि जीवनशैलीतील बदलांची शिफारस केली जाते. जाणून घेऊयात…
कोल्हापूर : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022 23 च्या मंजूर झालेल्या व प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 20 जानेवारी 2023 च्या पत्रांने स्थगिती आदेश…
शिर्डी ( अहमदनगर ) : साईबाबांच्या खजिन्यात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. साईबाबांवर माझी अतुट श्रद्धा आहे. बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला भरभराट आली. त्यामुळे ३१० ग्रॅम वजनाचा ३० लाखांचा सोन्याचा…
पुणे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने १५ ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे, राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या…