राज्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएम श्री योजना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएम श्री योजना राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचसोबत…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. शस्त्रक्रीया सारखा घटना संभवतात. मानसिक उत्तेजना व…

मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय?

आरोग्य टिप्स : दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. तर जाणून घेऊयात मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय? सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी,…

बालिंग्यातील माथेफिरूकडून भटक्या कुत्र्याच्या पिलाची हत्या; गुन्हा दाखल

कोल्हापूर: शहराजवळील बालिंगा गावात नारायण विठ्ठल पित्रे या इसमाने घराच्या आवारात आल्याच्या रागातून भटक्या कुत्र्याच्या पिलाची डोक्यात काठी मारून हत्या केली. याबाबत प्राणी प्रेमी संघटनांनी आवाज उठवताच पित्रेविरुद्ध करवीर पोलीस…

‘कुंभी’च्या मतमोजणीत रंगला चिठ्ठ्यांचा खेळ…

कोल्हापूर : कुंभी कासारी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुंभी कासारी सहकारी कारखान्यावर सत्ता असलेल्या चंद्रदीप…

सुमंगलम पंचभूत लोकोत्सवास सर्वतोपरी सहकार्य – मा. आम. मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर : सुमंगलम पंचभूत लोकोत्सवच्या निमित्ताने कणेरी मठावर पर्यावरण जनजागृतीचे अतिशय महत्त्वाचे काम सुरू आहे, याबाबत मठाचे कौतुक करावे तेवढे थोडे असून छत्रपती घराण्याच्या वतीने या महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे…

‘कुंभी’ च्या दुसऱ्या फेरीत ‘नरके पॅनेल’चे एकतर्फी मताधिक्य..!

कोल्हापूर : ‘कुंभी’च्या दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु असून, यामध्ये नरके पॅनेलमधील २१ ही उमेदवार सरासरी ३०० मताधिक्याने आघाडीवर आहेत. त्यामुळे नरके पॅनेलने एकतर्फी मताधिक्य मिळवल्याच पाहायला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत राजेंद्र…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी आज संपली…

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज संपली आहे.आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मागील सुनावनीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वकिलांनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली…

कुंभीचा रणसंग्राम गट 3 मध्ये राजर्षी शाहूचे सर्व उमेदवार आघाडीवर

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार 292 ते 376 मतानी आघाडीवर आहेत. मते : राजर्षी शाहू आघाडी आनंदा पाटील (खुपीरे) 3486, बाजीराव…

चौथ्या गटातील नरके ,पी डी तर शाहूचे देसाई व बोगरे आघाडीवर

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. पहिल्या फेरीत चौथ्या गटातील शाहू आघाडीचे प्रकाश देसाई व विलास बोगरे आघाडीवर तर नरके पॅनलचे चंद्रदीप नरके व पी डी…

🤙 8080365706