मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केडीसीसी बँकेत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना १६ लाखांचे विमा धनादेशांचे वाटप….

कोल्हापूर, अपघाताने मृत आठ शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले. याबाबत…

जनतेच्या पाठबळावर विधानसभेला चांगली मजल; कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसाठी सज्ज रहावे राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर सांगाव, :-“तालुक्यातील तीन गट विरोधात असतानाही विधानसभेची निवडणूक ताकदीने लढलो. मोठे नेते एका बाजूला होते,तरीही स्वाभिमानी जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. तब्बल एक लाख तेहतीस हजार मतांनी आशीर्वाद दिला. आता…

रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी राज्य कामगार विमा रुग्णालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्ययोजना व आयुष्मान भारत –प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी रोजी मुंबई येथील वरळीतील राज्य कामगार विमा…

विद्यार्थ्यांनो,टोकाचे पाऊल उचलू नका;ध्येय साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करा–राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) – “शैक्षणिक क्षेत्रातील अपयशासह अपेक्षित गुण न मिळाल्याने काही विद्यार्थी नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत आहेत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.कोणतेही अपयश हे अंतिम नसते,तर ते यशाच्या दिशेने…

हवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे… सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जन्मलेल्या वह्यांचे  वाटप

कोल्हापूर : नेत्याचा वाढदिवस म्हणजे हारतुरे अन फेट्यामध्ये न ठेवता त्याला विधायक रुप देऊन काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना देत त्यांचे जगणे…

कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी महिलांचे आरोग्य महत्वपुर्ण-नवोदितादेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी): धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्यासह सकस आहाराकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे त्यांच्यामध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच त्यांचे आरोग्य जपणे व सकस आहार यासाठी आम्ही विविध…

राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा…

राज्याची देशपातळीवर आघाडी: २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

मुंबई : महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे.   ही गुंतवणूक देशात आलेल्या…

राज्यभरात पाऊस उसंत घेणार

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही  बहुतांश ठिकाणी व्यापला आहे.  मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून…

आमदार राहुल आवाडे शहापूर येथे रस्त्याचे उद्घाटन

कुंभोज (विनोद शिंगे) माजी मंत्री मा आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून शेळके मळा शहापूर येथे योगासन हॉलच्या मागील रस्त्याच्या विकासासाठी…

🤙 9921334545