राखी सावंत यांची तुलना केवळ अमृता फडणवीस यांच्याशीच होऊ शकते , माझ्याशी नाही : सुषमा अंधारे

परभणी : परभणीतल्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी…

परभणी : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अध्यात्माकडे कल राहील. मिथुन : संततिसौख्य…

“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम, पीटीएम अ विजयी

कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम व पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) अ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला. श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित…

डी.वाय. कारखान्यातून लुटलेले अडीचशे कोटी रुपये गेले कुठे ? – अमल महाडिक यांचा थेट सवाल

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी अमल महाडिक राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी सभासदांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डी. वाय. पाटील कारखान्याने को-जनरेशन आणि उपपदार्थ विक्रीतून गेल्या बारा…

प्रत्येक रुग्णालयात रुग्ण हक्काच्या सनदीची अंमलबजावणी व्हावी : जन आरोग्य अभियानाची मागणी

कोल्हापूर : देशातील प्रत्येक रुग्णालयात रुग्णहक्काच्या सनदीची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आज जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्यामार्फत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. प्रत्येक रुग्णालयात दरपत्रक सक्तीचे करण्यात यावे,…

महानगरपालिकेच्या चावी कामगारांची बदली बाबत जल अभियंत्यांकडे मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे काम करणाऱ्या चावी कामगारनी आपली बदली फिल्टर विभागाकडे करावी अशी मागणी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे केली आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथे झालेल्या बैठकीमध्ये…

अपघाती मृत्यू झालेल्या कागल तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप….

कागल : अपघाती मृत्यू झालेल्या कागल तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण झाले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेतून हे अर्थसहाय्य देण्यात…

शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सीए अमितकुमार गावडे यांची नियुक्ती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील चार्टर्ड अकौटंट अमितकुमार अंकुश गावडे यांचे अकौटंन्सी या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झालेले ते चंदगड गावाचे पहिलेच…

मार्केटिंगची गरज आम्हाला नाही आदित्य ठाकरेंना : दीपक केसरकर

कोल्हापूर : आम्ही लोकांची कामे करत असल्याने आम्हाला मार्केटिंगची गरज नाही,आदित्य ठाकरेंना आहे, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.ते आज कोल्हापुरात बोलत…

🤙 8080365706