लोकनगरी गृहप्रकल्पात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन, सोसायटीच्या कार्यालयाचेही हस्तांतरण

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’पुरस्कार मिळालेल्या रामसिना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्प येथे नव्या सुविधेच्यादालनाचा शुभारंभ पार पडला.…

पाऊस कमी पडला किंवा लांबला तर दूधगंगा, वेदगंगा काठच्या शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल : आमदार हसन मुश्रीफ यांची चिंता

कोल्हापूर :काळमवाडी धरणाची गळती काढणार म्हणून सहा टीएमसी पाणी सोडले. धरणात केवळ सहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. परंतु; आजतागायत इस्टिमेट झालेले नाही, निधीचीही तरतूद नाही, अशी माहिती आमदार हसनसाहेब…

बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेचे आयोजन

कोल्हापूर: बसव केंद्र, कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बसव जयंती निमित्त तीन दिवसीय ‘बसव व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. दि.19 ते 21 एप्रिल…

नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांचं ठिय्या आंदोलन

अहमदनगर: अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं.या घटनेमुळे शहरात…

संविधान नाकाराल तर मनुवादी मंडळी पुन्हा गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधतील डॉ सुभाष देसाई यांचा स्पष्ट इशारा

कोल्हापूर : सम्राट अशोक यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत साऱ्याच क्षत्रिय राजानी गौतम बुद्धांचा समतावादी ,अहिंसा आणि करुणा या मूल्यांचा आदर केला आहे त्यामुळे आजच्या साऱ्या…

वाघबीळ जवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

पन्हाळा : पडवळवाडीच्या हद्दीत नलवडे बंगल्याजवळ भरधाव कारने समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवारी (दि. १५) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडला. अमोल…

वालावलकर हॉस्पिटल आणि माईड मंत्रा हब यांच्यावतीने आज कार्यशाळांचे आयोजन

कोल्हापूर – शिवाजी उद्यम नगर येथील वालावलकर हॉस्पिटल मध्ये माईड मंत्रा हब यांच्या समावेत ‘ आजच्या डिजिटल युगात पाल्यांना घडवताना ‘ याविषयी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे. यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.…

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार

मुंबई : राज्यात व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची…

मुंबई: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 2 वाजेपासून ते दि. 16 एप्रिल 2023 च्या रात्री 11 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला…

🤙 8080365706