आम्ही अजितदादांसोबत, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची भूमिका जाहीर,भाजपसह जाण्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट

नाशिकः राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शिवाय भाजपला पर्याय नाही असे विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे…

‘मानीव अभिहस्तांतरण अभियानातून’ गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी: सहकार आयुक्त अनिल कवडे

मुंबई : गृहनिर्माण संस्थांनी करायच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मानीव अभिहस्तांतरण अभियानातून’ गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी उपलब्ध होणार आहे,…

महाराष्ट्रातील ५ राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये कागल तालुक्यातील आलाबाद ग्रामपंचायत

कोल्हापूर : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना…

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नगरचे सीए शंकर अंदानी यांची विक्रमी नोंद

अहमदनगर: येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी…

शरद पवार हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट ; संजय राऊत

मंबई : नुकतीच शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पक्षश्रेष्ठी यांच्यातील अंतर्गत वाद सुरू असल्याचे…

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा दणक्यात

नागपूर: सभा होऊ नये म्हणून भाजपने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करत महाविकास आघाडीने दणक्यात वज्रमुठ सभा घेऊन भाजपच्या नागपूर बालेकिल्ल्याला हादरे दिले. सध्या भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची प्रक्रिया…

सत्ताधारी आणि विरोधकांवर छत्रपती संभाजी राजे यांचा निशाणा

पंढरपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोकं कंटाळले आहेत. तुम्ही काय करता यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजे. मात्र सगळे पुढारी वेगवेगळे बोलत आहेत. असं…

उष्माघातामुळे झालेल्या श्रीसेवकांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या 12 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब…

कोकणचा हापूस अमेरिकेत….

नाशिक : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस ,केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण…

निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठिशी मातोश्री

नांदेड : निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठिशी मातोश्री उभी राहणार.त्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू नका असे आदेश आले अन् नांदेडच्या कोर्ट परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. कोर्टात19 शिवसैनिकांबाबत खटल्याची सुनावणी सुरु होती. नांदेडमध्ये…

🤙 8080365706