मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास आणि खटल्यावर न्यायालयाने देखरेख कायम ठेवण्याची मागणी दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आली होती.तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र…
मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया व अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले…
कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. सध्याचा काळ कौशल्य विकासाचा असून अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. अशा काळात विवेकानंद…
मुंबई : दिल्लीहून काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. केसी वेणुगोपाल हे मा. खासदार राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या…
मुंबई : महिला सन्मान योजनेंतर्गत अवघ्या महिन्याभरात तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केवळ महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी…
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईला निघाले आहे.…
कोल्हापूर : जिल्ह्यातील पी. एम.किसान योजनेअंतर्गत लाभ न मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी राज ठाकरे समर्थक यांच्याकडून मोर्चासाठी आमंत्रण करण्यात आले आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात व सर्व देशभरातील शेतकरी वर्गाला पि.एम.किसान…
दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढतच आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना त्वचासंबंधी रोग, उष्माघात आणि इतर आजार बळावत आहेत. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी हे घरगुती उपाय करा.…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील.…
कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. सत्ताधारी सहकार आघाडीची विजय निर्धार सभा आज हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात झाली. विशेष म्हणजे या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार…