कोल्हापूर : शहरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आज शिव – बसव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथून आज वीरशैव समाजाच्या वतीने मिरवणूक…
डिझेलच्या तुलनेत सीएनजी चलित ट्रॅक्टर वापरामुळे इंधन खर्चात बचत कारखाना कार्यस्थळावर सीएनजी चलित ट्रॅक्टर वापराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.. कागल: शाहू साखारकारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखानदारी मध्ये पुढच्या…
कर्मचाऱ्यांच्या वतीने चेअरमनसो यांचा सत्कार कोल्हापूरः उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेचा मिलाफ यामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या दिनी विक्रीचा नवा उच्चांक केला. शनिवारी (२२ एप्रिल) दिवसभर…
असित बनगे कोल्हापूर : गेले महिनाभर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वादळ झंजावत आहे. जिल्ह्यातील पारंपारिक व कट्टर प्रतिस्पर्धी पाटील व महाडिक गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्याच्या राजकारणात…
कोल्हापूर: येथील शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने परिवर्तनवादी संत महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.…
छत्रपती संभाजीनगर: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्यामुळे दाखल गुन्हा रद्द होण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली…
मुंबई : देशात रोज कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 12 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या…
मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत एलएलबी सत्र सहाच्या परीक्षा ३ मे पासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेला अवघे 12 दिवस राहिले असतानाही अजून मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे अर्जच भरून घेतले नाहीत. अर्ज भरुन…
मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पालघर पोलिसांनी आदिवासी महिलांना विवस्त्र होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी महिलांविषयी सरकार किती उदासीन हे दिसून येतं आहे असं…