लोकसभे करीता काँग्रेसकडुन बाजीराव खाडे यांना उमेदवारी देण्याची मागणी

बालिंगा/मोहन कांबळे; कुंभि कासारी नागरी समिती आयोजित लोकसभा निवडणुकीसाठी बाजीराव खाडे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी ” आपली माती आपला माणूस” ही टॅगलाईन घेऊन “विठाई चंद्रा हॉलमध्ये” मेळावा आयोजित करण्यात आला…

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत हॉटेल सयाजी येथे मंगळवारी सेमिनार

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, राज्य सीईटी सेलचे प्रवेशतज्ञ कुणाल वाय. पाटील यांचे मार्गदर्शन कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४…

संभाजी कोरे यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : “समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि.यांच्या वतीने देण्यात येणारा व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार संभाजी कोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ…

आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे क्रिडाई कडून सादरीकरण

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाजवळील जागेत अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहे. या सेंटरसाठी शासनाने १०० कोटीचा निधी मंजूर केला असून, या सेंटरचा आराखडा कोल्हापूरातील…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली

नवी दिल्ली : आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा…

बालिंगा येथील सोन्याच्या दुकान वरील दरोडा उघड ; संशयित ताब्यात

कोल्हापूर : कोल्हापूर बालिंगा येथे पडलेल्या दरोड्या मधील संशयीताला पकडण्यामध्ये कोल्हापूर LCB पथकाला यश आले आहे. यामध्ये सदरचा सर्व मुद्देमाल रिकव्हर झाला आहे. त्याच्यामध्ये मुख्य संशयित हा सराफी व्यापारी असून…

कोल्हापूर जिल्ह्यात ११ जून रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम

कोल्हापूर : राज्य शासन दिनांक 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवत आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 11 जून 2023 रोजी तपोवन मैदानावर हा…

अमित शाह यांनी शिवसेना फोडली ; संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही. भाजपचे नेते अमित शाह आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनीच शिवसेना फोडली आहे. मुंबईचा ताबा घेण्यासाठी आणि मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व कमी करण्यासाठीच…

बिपरजॉय चक्रीवादळ आणखीन तीव्र होणार

रत्नागिरी : मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली आहे. मान्सूनने आपली वाटचाल पुढे सुरु केली आहे. आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप…

विधानसभा आणि लोकसभेला किती जागा जिंकायच्या याचं टार्गेट भाजपने ठरवलं…

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी भाजपने आपलं टार्गेटही फिक्स केलं आहे. विधानसभा आणि लोकसभेला किती जागा जिंकायच्या याचं टार्गेट भाजपने ठरवलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

🤙 8080365706