आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील. मिथुन :…

धरणातील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करा- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये उद्भवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरणांमधील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते…

कोल्हापूर विमानतळ नवीन टर्मिनल कामाचा आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून आढावा

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवीन टर्मिनलचे बांधकाम या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी…

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदललं ; काँग्रेस आक्रमक

दिल्ली : नवी दिल्लीत असलेलं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलण्यात आलं आहे. या म्युझियमचं नाव आता ‘प्राइम मिनिस्टर म्युझियम लायब्ररी’ असं करण्यात आलं आहे.मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने…

अजितदादांना  मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राजेश पाटील

कोल्हापूर : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी अजितदादांना  मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश…

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीनी घेतली फाउंड्रीमधील कामाची माहिती

कोल्हापूर : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थिनिनीची झंवर ग्रुपच्या सहकार्याने कस्तुरी फाउंड्री येथे एक दिवसीय इंडस्ट्रियल टूर आयोजित होती. मेकॅनिकल इंजिनीअर्सनी फाऊंड्री, रोबोटिक्स, फाउंड्रीमधील ऑटोमेशन आणि मशीन…

धावत्या ट्रेनमध्ये पीडित मुलीवर अत्याचार केला त्याच दिवशी त्याने आणखी पाच महिलांवर अत्याचार

मुंबई : मुंबईत धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला त्याच दिवशी त्याने आणखी पाच महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे धक्कादायक कृत्य…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम किती लोकांना आवडलं?

मुंबई : दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना जनतेला…

शियेगावामध्ये एका वर्षात ५ग्रामसेवक : ग्रामस्थ हैराण

बालिंगा : शिये तालुका करवीर या गावामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या कानाडोळ्यामुळे ग्रामसेवकांच्या सततच्या बदल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरं जावे लागत असल्याने गांवामध्ये असंतोष पसरला आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात तात्कालीन ग्रामसेवक रमेश…

राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराचे रविवारी वितरण डॉ. बाबुराव गुरव, चंद्रकांत फडतरे यांना जीवन गौरव

कोल्हापूर : राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या व सन्मानाच्या राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी…

🤙 8080365706