मोदी @9 जनसंपर्क अभियांचा कोल्हापुरात प्रारंभ

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षपूर्तीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक…

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा बीआरएस लढवणार : संजय पाटील

कोल्हापूर : राज्यात आणि देशात किसान सरकार आणण्यासाठी लोकसभा लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री के सी आर यांनी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्षम पर्याय शोधून निवडणूक…

कृषी महाविद्यालयास मान्यता : प्रवेश प्रक्रिया सुरु

गारगोटी :युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी (ता.भुदरगड) संस्थेस पाल, ता.भुदरगड कृषी महाविद्यालय (बी. एस्सी.(ॲग्री) (कॉलेज कोड-11305) सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. यावर्षी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतीना रोजगार उभा करण्यासाठी कार्यरत आहे. या महामंडळाच्या कामकाजातील त्रुटी तातडीने दूर करा, अशी मागणी केडीसीसी बँकेच्या संचालकांनी…

20 जून हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गद्दार दिन घोषित करावा; संजय राऊत

मुंबई : 20 जून हा दिवस हा लोकशाहीसाठी काळाकुट्ट दिवस आहे.कारण या दिवशी लोकशाहीची व आई सारख्या शिवसेनेची हत्या करून एकनाथ शिंदेंसोबत गद्दार पळून गेले. याची जगातील 33 देशांनी दखल…

ज्याला जायचे त्यांनी तिकडे जा: उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनी षण्मुखानंद हॉलमध्ये आपल्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांवर टीका केली.पण त्याच वेळी ज्याला जायचे त्यांनी तिकडे जा, असे…

खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही उद्धव ठाकरे यांनी केली; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बोलवत होती. भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने पू्र्ण बहुमत दिले. त्यावेळी हिंदुत्वाकरिता मतं मागितली होती. पण, निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे यांची नियत बदलली. खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही…

मोफत एसटी प्रवास पास साठी मुख्याध्यापकांनी मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे देण्याचे आवाहन

सोलापूर : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वृषभ : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.…

मुलांना शाळेसाठी वेळेत तयार करण्याचा सोपा उपाय

मुलांना सकाळी गाढ झोप लागलेली असते आणि त्यांना अजिबात उठायचं नसतं. उठले तरी ते अर्धवट झोपेत असल्याने त्यांना आवरायचं नसतं. मग पालकांची खूप तगतग होते आणि मुलांचीही रडारड सुरू असते.…

🤙 8080365706