महामानवाच्या अवमानाचा पँथर आर्मीकडून तीव्र निषेध; नराधमांवर NSA लावण्याची मागणी

कोल्हापूर:मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाहीर विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या अनिल मिश्रा व त्याच्या साथीदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘पँथर…

वर्षाताई कांबळे यांचा उबाठा गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश

कोल्हापूर:इचलकरंजी येथील भाजपच्या महिला शहरउपाध्यक्ष वर्षाताई कांबळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला.…

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे एक ते १५ डीसेंबरचे ३३ कोटी उसबिल जमा

बेलेवाडी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या दि. एक डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३४०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. या पंधरवड्यात गाळप झालेल्या ९६,…

भुदरगड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! चांदमवाडी येथे मध्यरात्री गोठ्यात घुसून वासरावर हल्ला; वासरू ठार

कोल्हापूर:भुदरगड तालुक्यातील चांदमवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे. सोमवारी (दि. 23 डिसेंबर) मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गायीच्या निष्पाप वासरावर प्राणघातक हल्ला करत त्याला ठार…

इस्पूर्ली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

कोल्हापूर:इस्पूर्ली (ता. करवीर) व वडकशिवाले, दिडनेर्ली परिसरात चोरट्यांनी अक्षरशा धुडगूस घातला असून, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास छोट्या हॉटेल्स, हार्डवेअर व कापड दुकानांना लक्ष्य करून चोरीचे सत्र सुरू आहे. चोरटे…

तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा  तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ. राम सुतार यांना…

हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा महापालिकेच्या दारात शंखध्वनी करत निषेध

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्यात महापालिका प्रशासनही कारणीभूत असल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात शंखध्वनी केला. हद्दवाढीबाबत प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने उदासीनता दाखवली असा…

महापालिकांसाठी निवडणुका जाहीर: 15 जानेवारीला मतदान,16 जानेवारीला निकाल

मुंबई: राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात…

आय.टी.पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

नागपूर : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे…

दुर्बल घटकांना दिलेली घरे नियमित करा : आ.चंद्रदीप नरके

मुंबई : पूरग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारतर्फे देण्यात आलेल्या घरांवरील जाचक अटी रद्द करून ती घरे तातडीने नियमित करण्यात यावीत, अशी ठाम मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या…

🤙 8080365706