तब्बल ‘इतक्या’ तासांनंतर व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जगप्रसिद्ध असणार व्हॉट्सअ‍ॅप आज (मंगळवारी) दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं.एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात…