कोल्हापुरातील ४७५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ७७५० ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज (बुधवारी) जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान तर २०…

संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज (बुधवारी) पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना…

खुपिरेत आ.पी.एन.पाटील फंडातून विकासकामांचे उदघाटन

दोनवडे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता.करवीर) येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या २५/१५ फंडातून तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नागरी सुविधा योजनेतून मंजूर विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे…

गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत विजयानंतर आ.हसन मुश्रीफ यांची ‘ही’ प्रतिक्रिया

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला एकहाती सत्ता देऊन शेतकरी सभासदांनी ऐतिहासिक विजय घडविला आहे.गोडसाखर उर्जित अवस्थेत आणून सभासदांच्या…

गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत शाहू समविचारी आघाडीची एकहाती सत्ता

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ.हसन मुश्रीफ आणि डॉ.प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सर्वच्या सर्व १९ जागांवर निर्विवाद वर्चस्व…

गडहिंग्लज कारखानाच्या निवडणुकीत छ.शाहू समविचारी आघाडीवर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व गटात छ.शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. आ.हसन मुश्रीफ व डॉ.प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छ.शाहू समविचारी आघाडीला…

‘या’प्रकरणी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्रित करणार-अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यभरातील गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु,गायरानप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित घेऊन मार्ग काढू. तसेच ‘या’प्रकरणी राज्यसरकार नक्कीचं सकारात्मक पाऊल उचलेलं असा विश्वासही माजी…

संभाजीराजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ‘हर हर महादेव’ चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या जिवाला धोका असून, त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात…

गोडसाखरचा कल शाहू आघाडीकडे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (रविवारी) मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून…

शिरोली येथील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

शिरोली (पु.): ग्रामपंचायत शिरोली पु.( ता.हातकणंगले) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने कोटयावधींचा भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणे कामे केली आहेत. त्यामुळे या सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी…

🤙 8080365706