कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार दि. २० रोजी होणार आहे.प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १८ टेबलवर १६ फेरीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२३ नोव्हेंबर रोजी शिवसेना विभाग गंगावेश यांच्यावतीने दुधाळी मैदान परिसरात गाडीसोबत…
मुंबई (वृत्तसंस्था) : सीमावादाच्या प्रश्नावर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सीमाभागातील लोकांची पूर्ण मदत करण्याचे आपण ठरवलेले आहे. त्यासाठी काही योजनांची सुरुवात…
करवीर (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत सर्व हेवेदावे विसरून एकत्र आव्हान निर्माण करण्याचे शाहू आघाडीच्या मेळाव्यात ठरले. अध्यक्षस्थानी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते. कोपार्डे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त…
कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड्याने मारण्यात आले. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी आज (बुधवारी) शासकीय धान्य गोदामात पार पडली. या निवडणुकीत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकतर्फी विजयी मिळवला. दरम्यान, मतमोजणी…
शिरोली (प्रतीनिधी) : नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी,मूळ मुद्दे बाजूला ठेऊन खवरे जिल्ह्यातील इतर मुद्द्यांवर आणि खोटं बोलतात.यातून त्यांचा पळपुटेपणा दिसून येतो.आम्ही पुराव्यासह सप्रमाण भ्रष्टाचाराचे जे आरोप त्यांच्यावर केले आहेत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँकेच्या सन २०२२ ते २०२७ सालासाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदी थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे…