उचगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा

उचगाव: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व सकल मराठा समाज यांच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोटर…

आंबेवाडीतील डांबरीकरण २४ तासात उखडले…. बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार

प्रयाग चिखली( वार्ताहर) : डांबरीकरण केलेला रस्ता अवघ्या २४ तासाच्या आत उखडल्याची घटना करवीर तालुक्यातील आंबेवाडी ते चिखली दरम्यानच्या रस्त्यावर घडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. उखडलेल्या…

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ए वाय पाटील यांची बढती ..

कोल्हापूर प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ए. वाय. पाटील यांनी 2014 पासून जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे .…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल…

स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी संजय पोवार यांची नियुक्ती….

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय संजय पोवार यांची स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली असून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या…

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची मोदींवर कडाडून टीका…

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत:…

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…

नवी दिल्ली: अयोध्येत आज सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले…

शरद पवार गट राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मेळावा 23 जानेवारी रोजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने महिला कार्यकर्ता मेळाव्याचे मंगळवार 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता साईक्स एक्सटेन्शन येथील जिल्हा…

आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस ; 24 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार  गटाचे आमदार रोहित पवार  यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात…

राजकीय गढूळ वातावरणात “सत्यशोधक” समाजाला दिशादर्शक; आमदार सतेज पाटील….

कोल्हापूर : सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. एका बाजूला द काश्मीर फाइल्ससारखा प्रपोगंडा…

🤙 8080365706