बारातमती लोकसभेमध्ये नंणद भावजय होणार लढत ?

मुंबई: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने आता लोकसभा निवडणूकही अटीतटीची होणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठी खेळी खेळण्यात येणार आहे. बारामतीत लोकसभेमध्ये नणंद-भावजयीत…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता…

कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली निघणार: माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर : शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड झालेले नाहीत. अनेक मिळकतींचा सातबारा अजूनही खुला असल्यामुळे मोजणी आणि इतर कामांमध्ये अडचणी येत आहेत. या सर्व मिळकतींचे सातबारा बंद…

डॉ. डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजचे जेईई मेन्स परीक्षेत यश

कोल्हापूर: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डॉ. डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी मोठे यश मिळवले आहे. कॉलेजचे १० विद्यार्थी जेईई…

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या या उपोषणाला यश मिळाले असून राज्य…

जागतिक बँकेच्या पथकाला पूरपरिस्थितीची माहिती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या जागतिक बँकेच्या पथकाला जिल्ह्यातील पूर परिस्थितीची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे…

जागतिक बँकेच्या समितीकडून प्रयाग चिखली ची पाहणी

प्रयाग चिखली : पूरनियंत्रण उपायोजनांचे प्रस्तावाबाबत जागतिक बँकेच्या समितीने नुकतीच पुराचा मोठा तडाका बसलेल्या प्रयाग चिखली(ता.करवीर) गावाला क्षेत्रीय भेट देऊन पाहणी केली. यावेळी गावचे उपसरपंच अमर आंबले सदस्य दीपक कुरणे…

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

मुंबई: राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली…

अब्दुल सत्तार पुढच्या चार महिन्यात जेलमध्ये असतील: संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका करत…

कोल्हापूर -सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी विभागाकडे वळविण्याच्या प्रकल्पास निधी मंजूर

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक…

🤙 8080365706