मुंबई : काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्षात पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस…
कोल्हापूर: समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात 3 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जाहिरात समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया,गद्दारी…
शिराळा: मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला. अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात केली. शिराळा मतदार संघातील जागा ही…
मुंबई : मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे माफी मागितली…
मुंबई : 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहेत. विधानसभेमध्ये भाजपचे सगळे आमदार पाडणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी…
मुंबई: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे तेथे…
कोल्हापूर: युवाशक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली. धनंजय महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे सहा आमदार ,महापालिका, जिल्हा परिषद,गोकुळ, जिल्हा बँक, सगळी…
कोल्हापूर: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते के पी पाटील हे महाविकास आघाडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत. या विरोधात मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली आहे. …
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतली त्यानंतर काँग्रेस मधील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचाही काँग्रेस पक्षावर विश्वास वाढला कारण विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील चौदाशे जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी…
मुंबई :विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही उमेदवारांची चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी…